Out of stock

Panipatchi Bakhar-RY – पाणिपतची बखर-RY

Bakhar was important part of the Marathi literature in eighteenth century. All the historic details about the third battle of Panipat between Marathe and Abdali is given in a very comprehensive manner in this Panipatchi Bakhar-RY written by Raghunath Yadav, edited by R. V. Herwadkar

Original price was: ₹50.00.Current price is: ₹48.00.

Out of stock

Email when stock available

Description

अठराव्या शतकातील बखर हा मराठी साहित्याचा महत्त्वाचा भाग होता. पानिपतच्या युद्धाची सर्व ऐतिहासिक माहिती अतिशय विस्तृत पद्धतीने दिली आहे. अरबी किंवा पोर्तुगीज शिलालेख आणि त्यामध्ये वापरलेले शब्द, जुन्या संस्कृत व मराठी शब्दाचा अर्थ, व्याकरणाचे तपशील, टिप्पण्या आणि संबंधित तपशील यांचा उल्लेख केला आहे. मराठे आणि अब्दाली मध्ये जे तिसरे पानिपत युद्ध झाले त्यावर आधारित ही पाणिपतची बखर-RY आहे. र.वि. हेरवाडकर यांनी संपादन केलेले आहे.

Additional information

Weight 110 g
Dimensions 12 × 1 × 18 cm
Book Author

Current Edition

1997

First Edition

1966

Format

Paperback

Language

Marathi

Pages

90

You may also like…