Pakshimela – पक्षीमेळा

Author P.S. Hirurkar has told some secrets of bird life in the book PakshiMela.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹135.00.Current price is: ₹125.00.

In stock

Description

किड्या-कीटकांच्या भरवशावर आपलं पोट भरून कुळं वाढवणारे पक्षी आपल्या जीवनाच्या अंतीम चरणात एकांत ठिकाणी पाला-पाचोळ्यात जाऊन आपला देह ठेवतात. कारण या निर्जीव शरीराचा उपयोग अन्न म्हणून जास्तीत जास्त कीटकांना व्हावा व त्यांचीही संख्या वाढावी म्हणजेच मग या किड्या-कीटकांना खाऊन पक्षीही आपापली कुळं वाढवू शकतील. पक्षी जीवनाची अशी काही रहस्ये लेखक प्र. सु. हिरूरकर यांनी पक्षीमेळा या पुस्तकात सांगितलेली आहेत.

Additional information

Weight 190 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2009

Format

Paperback

Language

Marathi

Pages

128

You may also like…