NanaSaheb Peshwa – बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवा

This book contains History of Balaji Bajirao alias NanaSaheb Peshwa during the period 1721 to 1761, written by Shri. S.S. Puranik. In his period Marathi Empire was spread from Delhi to Shrirangpattan and from Bangal to Gujrat. Third Panipat battle happened during his period.

Book Author

Category:

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

Out of stock

Email when stock available

Description

पेशव्यांच्या इतिहासामध्ये नानासाहेब पेशवे यांची कारकीर्द ही अनेक दृष्टीने वेगळी होती. नानासाहेबांची कारकीर्द १७२१ ते १७६१ अशी होती. नानासाहेबांनी मराठी साम्राज्याचा विस्तार दिल्लीपासून श्रीरंगपट्टणपर्यंत आणि बंगालपासून गुजरातपर्यंत केला. त्यांच्याच काळात पानिपतची लढाई झाली. अशा या मराठी राज्यावर चिरंतन परिणाम घडविणाऱ्या पेशव्यांचे या चरित्र ग्रंथात वर्णन केलेले आहे.

Additional information

Weight 250 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2007

Format

Paperback

Language

Marathi

Pages

204

You may also like…