Nal PakDarpan – नल पाकदर्पण

Nal PakDarpan – This book describes some of the recipes given by King Nal in Mahabharata compiled by Pratibha Ranade

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

Out of stock

Email when stock available

Description

आदिमानव पोट भरण्यासाठी कितीतरी काळ कंदमुळे, फळ खात होता, केव्हातरी ते भाजून खाण्याचे कसब माणसाला समजले. काळ पुढे सरकत होता, खाद्य संस्कृतीची श्रीमंती वाढत होती.
या संस्कृतीतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे नल पाकदर्पण. महाभारतात उल्लेख असलेल्या या नळ राजाला उत्तम दर्जाची पाककला अवगत होती. त्यानेच सांगितलेल्या या आगळ्या वेगळ्या पाककृती या पुस्तकात दिलेल्या आहेत.

Additional information

Weight 130 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2014

Format

Paperback

Language

Marathi

Pages

86

ISBN

978-93-80875-59-0