Mumbai Shahar Gazetteer – मुंबई शहर गॅझेटीअर

Mumbai Shahar Gazetteer is a form of history of Mumbai city. It comprises description of the period, events and leaders from the city. This gazetteer was first published in the British era of 1909 and later was re-printed in 1978 in English language. The gazetteer is in 3 volumes and 7th part in the 2nd volume is the history section of 203 pages, written by Jayraj Salgaonkar.

Original price was: ₹250.00.Current price is: ₹230.00.

Out of stock

Email when stock available

Description

मुंबई शहर गॅझेटीअर म्हणजे मुंबई शहराचे लहान स्वरूपातील महाभारत आहे असे म्हणता येईल. त्यात स्थळकाळाची, घटनाची नेत्यांची वर्णने आहेत. मुंबई शहर गॅझेटीअर ब्रिटीश काळात १९०९ साली प्रथम प्रसिद्ध झाले. १९७८ साली त्याचे पुनर्मुद्रण केले गेले. अर्थात ते इंग्रजी भाषेत आहे. तीन खंडात प्रसिद्ध झालेल्या या गॅझेटीअरमधील दुसऱ्या खंडातील सातवा विभाग इतिहास हा असून तो २०३ पानांचा आहे. या पुस्तकात एवढ्याच भागावर आधारित लिखाण केलेले आहे. त्याशिवाय अधिक संदर्भ इतर स्तोत्रांपासून घेतलेले आहेत.

Additional information

Weight 270 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2015

Format

Paperback

Language

Marathi

Pages

207

ISBN

978-93-83678-94-5