Mi Mrutunjay Mi Sambhaji – मी मृत्युंजय मी संभाजी

This books is written by Sanjay Sonawani based on the last days of Chhatrapati Sambhaji Maharaj

Original price was: ₹140.00.Current price is: ₹120.00.

In stock

Description

१ फेब्रुवारी ते ११ मार्च या काळातील शंभू राजांना अटक झाली त्या दिवसापासून ते त्यांचा अनंत यातना देऊन शिरच्छेद केला गेला त्या दिवसापर्यन्तचा इतिहास लेखकाने या पुस्तकात मांडलेला आहे. एकाकी पडलेल्या अनपेक्षित संकटात सापडलेल्या असहाय शंभूराजांनी त्या स्थितीवर मात करून मृत्यूला जिंकले त्या जितीचा हा इतिहास आहे.

Additional information

Weight 160 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

125

ISBN

978-81-931175-9-0