Marathyanchi Nyayvyavastha – मराठ्यांची न्यायव्यवस्था

Marathyanchi Nyayvyavastha – This book was PHd thesis of Dr. V.T. Gune submitted to Deccan College in 1953. This translation in marathi is done by Dr. Sadashiv Shivade. This book mainly describes The Judicial System of the Marathas during Maratha period till 1818 AD.

425.00

In stock

Description

प्रस्तुत ग्रंथात मराठ्यांच्या न्यायपद्धतीसंबंधीचा सविस्तर आढावा, त्या संदर्भातील अस्सल कागदपत्रांच्या आधारे घेतला आहे. डॉ. वि. त्र्यं. गुणे यांनी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाकडे पीएच. डी. या पदवीसाठी The Judicial System of the Marathas हा प्रबंध सदर केला होता तो विद्यापीठाने १९५३ साली प्रसिद्ध केला. त्याचा हा अनुवाद डॉ. सदाशिव शिवदे यांनी केलेला आहे. इ. स. १३०० ते १८१८ या कालखंडाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा आढावा या ग्रंथात घेतलेला आहे.

Additional information

Weight 470 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

,

First Edition

2015

Format

Hardcover Dust Jacket

Language

Marathi

Pages

456