MangalVedha Bramhapuricha Itihas – मंगळवेढा ब्रम्हपुरीचा इतिहास
History of 2 towns viz. Magalvedha and Bramhapuri from Solapur district is given in this MangalVedha Bramhapuricha Itihas book, written by Gopalrao Deshmukh.
₹400.00 Original price was: ₹400.00.₹375.00Current price is: ₹375.00.
In stock
Description
मंगळवेढा नागरी म्हणजे चालुक्य कलचुरी राजघराण्याची राजधानी. शिलालेख व अन्य ग्रंथातून येथील अप्रतिम शिल्पांकीत मंदिरे, देवालये, राजप्रासाद, बाजारपेठा यांची कल्पना येते. संत दामाजी, चोखामेळा, कान्होपात्रा या संतांची ही भूमी आहे. पेशवे काळात पटवर्धन घराण्यात अनेक पराक्रमी पुरुष याच ठिकाणी उदयास आले.
मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी हे छोटेखानी गाव असून भीमा नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. मोगल सम्राट औरंगजेबाशी संबंधित अनेक घटना येथे घडल्या आहेत. त्याची लष्करी छावणी चार साडेचार वर्षे इथे होती. खंडेराव गुजर यांचे धर्मांतर याच ठिकाणी झाले.बिकानेरचा महाराज स्वरुपसिंग यांचे निधन याच तळावर देवीच्या रोगाने झाले.
अशा या दोन्ही ऐतिहासिक गावांचा इतिहास अस्सल कागदपत्रांच्या आधारे मंगळवेढा ब्रम्हपुरीचा इतिहास या पुस्तकात लेखक गोपाळराव देशमुख यांनी दिलेला आहे.
Additional information
Weight | 630 g |
---|---|
Dimensions | 14.5 × 2 × 21.5 cm |
Book Author | |
First Edition | 2014 |
Format | Hardcover Dust Jacket |
Language | Marathi |
Pages | 340 |
ISBN | 978-81-925031-5-8 |
You may also like…
-
Out of stock
History Ancient Period Gazetteer
Book Author ₹330.00Original price was: ₹330.00.₹325.00Current price is: ₹325.00.
Related products
-
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. -
Out of stock
Valley of Flowers – व्हॅली ऑफ फ्लावर्स
Book Author ₹225.00Original price was: ₹225.00.₹210.00Current price is: ₹210.00.
Category
- All Forts (112)
- Archaeology (115)
- History (608)
- Kids (48)
- Language (23)
- Mughal (44)
- Nature (179)
- Other Books (106)
- Peshwa (193)
- Region (168)
- Sambhaji (37)
- Shivaji (243)
- Short Trips (44)
- Temples (94)
- Trekking (19)