Maitri Niargashi – मैत्री निसर्गाची

This book is based on English book Learning For Sustainable Living

Book Author

Category:

300.00 270.00

In stock

Description

हे पुस्तक शाश्वत जीवनशैली समजावून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या माहिती व उपक्रमांनी युक्त आहे. आपली जीवनशैली आणि व्यवहारांचे मूल्यमापन करता यावे जेणेकरून त्यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यानुरूप योग्य ती पर्यावरण स्नेही कृती व्हावी हे या पुस्तक निर्मितीचे ध्येय आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी शाश्वत जीवनशैली या विषयाची ही हस्तपुस्तिका आहे.

Additional information

Weight 530 g
Dimensions 29.5 × 2 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

114

Current Edition

2006