Maharashtratil Nivdak Jati Jamati – महाराष्ट्रातील निवडक जाती जमाती

Maharashtratil Nivdak Jati Jamati – This books studies around 114 caste and circles in Maharashtra written by Bhalchandra R. Andhare.

590.00

In stock

Description

या पुस्तकात महाराष्ट्रातील ११४ जाती-जमातींची मानवशास्त्रीय अभ्यासातून संकलित केलेली माहिती दिलेली आहे. महाराष्ट्रात आढळणाऱ्या अनेक आदिवासी जमातींची तसेच निवडक जातींची, सूत्रबद्ध माहिती देताना त्यांचे निवासस्थान, स्थलांतराचा इतिहास, भौतिक संस्कृती, समाज संघटन, देवदेवता यांची माहिती दिलेली आहे.
या पुस्तकात जाती जमातींचा अभ्यास व जात पडताळणी करतांना कोणती माहिती तपासावी, त्यासाठी कोणते दस्तऐवज, पुरावे पाहावेत याचे सविस्तर विवेचन केलेले आहे.

Additional information

Weight 720 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2009

Current Edition

2013

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

485

ISBN

978-93-84642-06-5