Maharashtratil Bhatka Samaj Sanskruti va Sahitya – महाराष्ट्रातील भटका समाज संस्कृती व साहित्य

Dr. N.D. Kadam has studied the origins of the nomadic people in Maharashtra, their history, their customs, living conditions, their occupations, their sub-castes in this Maharashtratil Bhatka Samaj Sanskruti va Sahitya book. This book contains information such as the list of nomadic castes and tribes, Muslim caste-tribes, deities of nomadic tribes, festivals, caste panchayats, professions, surnames, gotras, list of backward classes in Maharashtra.

Book Author

Category:

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

In stock

Description

डॉ. ना. धों. कदम यांनी महाराष्ट्रातील भटका समाज संस्कृती व साहित्य या ग्रंथात महाराष्ट्रातील भटक्या समाजाचे मूळ, त्यांचा आजवरचा इतिहास, या जातींचे अंतरंग, त्यांच्या रीतीभाती, राहणी त्यांचे व्यवसाय, त्यांच्यातील पोटजाती यांचा अभ्यास केला आहे. भटक्या जाती-जमातींची यादी, मुस्लिम धर्मीयांतील जाती-जमाती, भटक्या जमातींची दैवते, सण, त्यांच्या जातपंचायतींची बैठकीची गावे, त्यांच्या व्यवसायाप्रमाणेची वर्गवारी, धनगरांची कुळी, आडनावे, गोत्रे, महाराष्ट्रातील मागासवर्गीयांची यादी अशी माहिती असलेला हा ग्रंथ आहे.

Additional information

Weight 270 g
Dimensions 14 × 2 cm
Book Author

First Edition

1995

Current Edition

2013

Format

Paperback

Language

Marathi

Pages

238