Magova Mithkancha – मागोवा मिथकांचा

Magova Mithkancha- In this book, Myths stories in Indian mythology has been studied by author Sukanya Agashe.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹180.00.Current price is: ₹160.00.

Out of stock

Email when stock available

Description

नाशिक या नावामागचे रहस्य काय? प्राचीनकाळी स्त्री राज्ये होती काय? त्रिपुरासुर कोण होता? या अशा काही मिथकांची उकल करण्याचा हे पुस्तक म्हणजे एक प्रयत्न आहे. समाजमनाच्या भवन समजून घेतल्याशिवाय अशा मिथकांचा अर्थ शोधता येत नाही. प्राचीन मानवी संस्कृतीचा इतिहास अशा मिथकातून उलगडत जातो. लेखिका सुकन्या आगाशे यांचे हे पुस्तक मिथक कथांच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल.

Additional information

Weight 230 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2014

Format

Paperback

Language

Marathi

Pages

184

ISBN

978-93-84416-12-6