Lt Colonel Purohit Vishwasghatacha Bali – लेफ्ट. कर्नल पुरोहित विश्वासघाताचा बळी?

Lt Colonel Purohit Vishwasghatacha Bali book is written by Smita Mishra and translated into Marathi by Dr. Anagha Keskar. Lt. Col. Purohit was arrested in connection with the Malegaon bomb blasts in September 2008. Why was this person implicated? Was he really a criminal? During the nine long years that this decorated officer was imprisoned while the court cases were ongoing; what happened to his family during that time? This book attempts to find answers to these questions.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

In stock

Description

लेफ्ट. कर्नल पुरोहित विश्वासघाताचा बळी? हे पुस्तक स्मिता मिश्रा यांनी लिहिलेले असून त्याचा मराठी अनुवाद डॉ. अनघा केसकर यांनी केलेला आहे. लेफ्ट. कर्नल पुरोहित यांना सप्टेंबर २००८मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भात अटक झाली होती. सर्वांना सोडून याच व्यक्तीला का बरे यात गोवलं गेलं होतं? ते खरोखर गुन्हेगार होते का? न्यायालयात खटले चालू असतानाच्या नऊ वर्षाच्या प्रदीर्घ काळात या मानचिन्ह विभूषित अधिकाऱ्याला तुरुंगात डांबलं गेलं होतं; त्या कालावधीत त्यांच्या कुटुंबीयांची काय अवस्था झाली होती? या पुस्तकात याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Additional information

Weight 160 g
Dimensions 14 × 2 cm
Book Author

First Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

154

ISBN

978-93-95481-29-8