LokSanskruti Bandh Anubandh – लोकसंस्कृती बंध अनुबंध

LokSanskruti Bandh Anubandh – Author D.T. Bhosale describes religious things, ceremony through this book.

Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.

In stock

Description

या पुस्तकात लोकसंस्कृतीमधील लोप पावत चाललेल्या वस्तू, विधी आणि परंपरा यांचे सांस्कृतिकदृष्ट्या दर्शन घडवले आहे. तसेच लोकसंस्कृतीची वैशिठ्ये, तिच्यात झालेले बदल आणि आजच्या जागतिकीकरणाच्या संदर्भातील बदल यांची मीमांसा लेखकाने केलेली आहे.
लोकसंस्कृतीमधील नानाविध बाबींचा परिचय नव्या पिढीला पूर्वजांची ओळख करून देणारे हे पुस्तक आहे.

Additional information

Weight 180 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2010

Format

Paperback

Language

Marathi

Pages

159