KudalSangam – कूडलसंगम

Kudalsangam is related with Mahatma Basaveshwar. This place is located in Hungund Taluka from Bagalkot district of Karnataka State. Now Kudalsangam is international tourist Place. The detailed information is given in this book by author Bhimrao B. Patil

30.00

Out of stock

Email when stock available

Description

कूडलसंगम महात्मा बसवेश्वरांची ज्ञानभूमी व ऐक्यभूमी आहे. हे ठिकाण कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यात आहे. बसवण्णां यांनी येथे १२ वर्षे ज्ञानसाधना केली. आता हे ठिकाण आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ झालेले आहे. या ठिकाणाची माहिती लेखकाने या पुस्तकात दिलेली आहे.

Additional information

Weight 70 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2010

Current Edition

2015

Format

Paperback

Language

Marathi

Pages

48