Kille Kandhar va Rashtrakutkalin Shilpvaibhav – किल्ले कंधार व राष्ट्रकूटकालीन शिल्पवैभव

Kille Kandhar va Rashtrakutkalin Shilpvaibhav book describes details of Kandhar fort located in Nanded District. This place was developed during Rashtrakut period. Krushna Second created Jagattung lake in this area and Krushna Third has developed this entire place with planning.
This book describes historical, geographical importance of this place along with religion, temples and water management in this area. Devnagari, Kannad, Farsi and Arbi inscriptions are given along with colour photographs and transliteration. It contains 70 colour pages displaying various monuments in this area. Overall this book is came out of research done by the author Dr. Arunchandra Pathak, who was ex-director of Gazetteer department of Government of Maharashtra.

Original price was: ₹550.00.Current price is: ₹450.00.

In stock

Description

कंधार हे राष्ट्रकूट काळातील एक महत्त्वाचे केंद्र, एक नगर म्हणून या स्थानाचा विकास झाला. राष्ट्रकूट कृष्ण दुसरा या शासकाने आपल्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे जगत्तुंग हा जलाशय निर्माण केला. तर कृष्ण तिसरा याने नियोजनपूर्वक या स्थानाचा विकास केला. येथे बौद्ध, जैन व हिंदू परंपरा विकसित झाल्या.
मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासात स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने कंधार किल्ल्याचा विकास झाला. येथे खिलजी, तुघलक, बहामनी, दिल्लीचे मुघल व निझाम यांची सत्ता होती. या पुस्तकात कंधार किल्ला व परिसराची भौगोलिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी दिलेली आहे, तसेच येथील नगररचना, धर्म व पंथ, येथील स्मारके, जलव्यवस्थापन यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच या भागात आढळलेले कन्नड, देवनागरी, फारसी व अरबी शिलालेख हे छायाचित्र व लीप्यांतरासहित दिलेले आहेत. तसेच कंधार येथे आढळणाऱ्या मुर्त्या व शिल्पवैभव यांची सुमारे ७० पानांमध्ये रंगीत छायाचित्रे दिलेली आहेत.
या सर्वांमुळे हा एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ झालेला आहे.

Additional information

Weight 450 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2018

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

309

Publisher

Merven Technologies

ISBN

978-81-933412-3-0