Khagoliya Shivkal – खगोलीय शिवकाल

Khagoliya Shivkal – This book is written by Prof. Mohan Apte and Parag Mahajani. What was the importance of North Star during the tenure of Chatrapati Shivaji Maharaj tenure? The birth timing of Shivaji Maharaj and the astronomical position at that time was something different. This book is a revelation of the life sketch of Shivaji Maharaj with respect to astronomy.

Original price was: ₹250.00.Current price is: ₹249.00.

In stock

Description

हे पुस्तक श्री. मोहन आपटे व श्री. पराग महाजनी यांनी लिहिलेले आहे.
शिवाजी महाराजांच्या काळात धृवाचे स्थान काय होते? वसंत संपात बिंदू कुठे होता? पृथ्वीच्या अक्षाचा कल थोडा निराळा होता काय? इतिहास ग्रंथांमध्ये लिहिलेली शिवजन्माच्या वेळी आकाशातील ग्रह ताऱ्यांची स्थिती खरोखरच तशी होती काय? अशा प्रकारची खगोलीय जिज्ञासा गतिमान संगणक आणि उपलब्ध असलेल्या अचूक खगोलशास्त्रीय सॉफ्टवेअर्स यांच्या सहाय्याने उलगडण्याचा या पुस्तकात प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकात शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवनचरित्र थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Additional information

Weight 260 g
Dimensions 21.5 × 1 × 28 cm
Book Author

,

First Edition

2002

Format

Paperback

Language

Marathi

Pages

88