Kashmir Tevha ani Atta 370 Nantarchi Navi Pahat – काश्मीर: तेव्हा आणि आता!३७० नंतरची नवी पहाट!!

After the abolition of Article 370, the special status of Kashmir was lost, but the emotional integration of Kashmir with the rest of India is still a long time away. This Kashmir Tevha ani Atta 370 Nantarchi Navi Pahat book written by Jayashri Desai is a must read for anyone who wants to look at Kashmir…beyond the wonderful tourist spots.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹225.00.Current price is: ₹200.00.

In stock

Description

३७० कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरचा विशेष दर्जा गेला, पण काश्मीरची उर्वरित भारताबरोबरची भावनिक एकात्मता अस्तित्वात यायला अजून खूप काळ जावा लागणार आहे. ते ज्याला ज्याला व्हावंसं वाटतं त्याने त्याने वाचलंच पाहिजे असं जयश्री देसाई लिखित काश्मीर: तेव्हा आणि आता!३७० नंतरची नवी पहाट!! हे पुस्तक आहे. प्रत्येकाने हा झरोका उघडून अप्रतिम पर्यटन स्थळांच्या पलीकडे असणाऱ्या काश्मीरकडे बघायलाच हवं.

Additional information

Weight 260 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

160

ISBN

978-81-956210-3-3