Kahi Prachin Sanskrut Vrukshanamanchi Rahasye – काही प्राचीन संस्कृत वृक्षनामांची रहस्ये

Rigveda has Aswattha but it is not Pimpal, there is also the word Pippalam, also not as Pimpal, there are other Sanskrit tree names which are not mysterious in themselves, but the way they are taken in ancient texts, there is some religious, cultural, historical or economic mystery behind them. They are definitely hidden. Kahi Prachin Sanskrut Vrukshanamanchi Rahasye book is useful for Indology and Botany lovers written by Arundhati Vartak.

Book Author

Category:

Original price was: ₹600.00.Current price is: ₹570.00.

In stock

Description

ऋग्वेदात अश्वत्थ आहे पण तो पिंपळ नाही, पिप्पलम् असाही शब्द येतो, तोही पिंपळ म्हणून नाही, अशी इतरही संस्कृत वृक्षनामे आहेत की जी स्वतः भलेही रहस्यमय नाहीत, पण प्राचीन ग्रंथांत ती ज्या पद्धतीने घेतली गेली आहेत, त्यामागे काही धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक किंवा आर्थिक रहस्ये जरूर दडली आहेत. ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतिशास्त्राच्या विश्वसनीय कसोटीवर न गवसलेली कितीतरी रंजक माहिती हाती लागते. भारतविद्या, वनस्पतिशास्त्र यात रस असणाऱ्या वाचकाला जरूर वाचावेसे वाटेल असे हे काही प्राचीन संस्कृत वृक्षनामांची रहस्ये पुस्तक अरुंधती वर्तक यांनी लिहिलेले आहे.

Additional information

Weight 450 g
Dimensions 14.5 × 3 × 21.5 cm
Book Author

First Edition

2024

Language

Marathi

Format

Hardcover

Pages

398

ISBN

978-93-5917-332-0

You may also like…