Jinkale Bhumi Jal Aakash – जिंकले भूमी जल आकाश

Author Savita Bhave has described Sheth Walchand Hirachand, who was a great personality, entrepreneur and founder of the country’s economic independence in the pre-independence period of India in this Jinkale Bhumi Jal Aakash book.

Book Author

Category: Tag:

180.00

In stock

Description

स्वातंत्र्यपूर्व काळात शेठ वालचंद हिराचंद होऊन गेले. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद यांनी देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याचे उदगाते म्हणून वालचंद हिराचंद यांना गौरविले आहे. ते उद्योजक होते. ब्रिटीश काळात देशात उद्योगधंदे चालू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, अशा या थोर विभूतीचे चरित्र या जिंकले भूमी जल आकाश पुस्तकात लेखक सविता रा. भावे यांनी मांडलेले आहे.
कृपया नोंद घ्यावी – हे पुस्तक १५ ते २० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले असल्यामुळे, बांधणी (binding) नीट नसणे, पानांचा रंग स्वच्छ पांढरा नसणे असे असू शकते. त्यामुळे हे पुस्तक विक्रीनंतर परत (Return) घेतले जाणार नाही.

Additional information

Weight 330 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

1985

Current Edition

1996

Format

Paperback

Language

Marathi

Pages

222