Jati Sansthecha Itihas – जातिसंस्थेचा इतिहास

Author Sanjay Sonawani gives history of caste in India. HE gives history of castes like dhangar, gawali, lohar, vanjari, banjara,laman, sutar, koli, shimpi, agari, sali and so on.

Original price was: ₹220.00.Current price is: ₹190.00.

Out of stock

Email when stock available

Description

या पुस्तकात जाती संस्थेचा इतिहास थोडक्यात दिलेला आहे वैदिक हे या देशातीलच आहेत हे जरी आता सिद्ध झालेले असले तरी वैदिक धर्मीय लोकांनीच जाती लादल्या होत्या असे प्रतिपादन करून लेखकाने त्यानुसार जाती संस्थेचा इतिहास मांडलेला आहे. तसेच धनगर, गवळी, वडार, लोहार वंजारी, बंजारा, लमाण, सुतार, कोळी, शिंपी, आगरी, साळी या जातींचा थोडक्यात इतिहास दिलेला आहे.

Additional information

Weight 220 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

184

Current Edition

2014

ISBN

978-81-7828-097-3