Jamkhandi Itihas Darpan – जमखंडी इतिहास दर्पण

Jamkhandi Itihas Darpan – Jamkhandi city is now located in Karnataka State. This was first semi-autonomous princely states or native state which was integrated in India after 1947. This state was owned by Sir Parshurambhau Patwardhan. This book gives detailed ancient, medieval and modern history of Jamkhindi native state. Also this book contains temples, ponds and other historic places in and around Jamkhindi city. This book was originally written by Pro. S.B. Matoli in Kannad language and now translated in Marathi by Shri. Govind Ponkshe.

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

Out of stock

Email when stock available

Description

हे मूळ पुस्तक कानडी भाषेत असून ते प्रो. एस. बी. मटोळी यांनी लिहिलेले आहे व त्याचा मराठी अनुवाद श्री. गोविंद पोंक्षे यांनी केलेला आहे. जमखंडी हे गाव सध्या कर्नाटक राज्यात असले तरी मराठी भाषा अजून वापरली जाते. जमखंडी गावाचा प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन इतिहास या पुस्तकात आहे. तसेच सध्याची मंदिरे,महत्त्वाच्या इमारती, विहिरी व तलाव यांची माहिती दिलेली आहे. परशुराम भाऊ पटवर्धन यांचे हे संस्थान १९४७ नंतर भारतात विलीन झालेले पहिले संस्थान होते. पुण्यातील स.प. महाविद्यालय हे याच परशुराम भाऊ पटवर्धन यांच्या देगणीमुळे उभे राहिले आहे. एकंदरीत वाचनीय व संग्राह्य असे हे जमखंडी संस्थानाचा इतिहास सांगणारे पुस्तक आहे.

Additional information

Weight 420 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2019

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

252