Itihas JalSanskruti ani Adhyatma – इतिहास, जल, संस्कृती आणि अध्यात्म

The title of the book Itihas JalSanskruti ani Adhyatma itself indicates the inter-relationship of the four elements viz. history, water, culture and spirituality and also highlights their importance in human life. Book is written by Dr. R.S.Morwanchikar.

Book Author

Category:

Original price was: ₹460.00.Current price is: ₹410.00.

In stock

Description

ग्रंथाचे शीर्षकच इतिहास, जल, संस्कृती आणि अध्यात्म या चार घटकांचा परस्पर सहसंबंध जसा दर्शविते तसा मानवी जीवनातील त्यांचे महत्त्वही अधोरेखित करते. इतिहास, जल, संस्कृती आणि अध्यात्म या चारही विषयांच्या अभ्यासकांना उपयुक्त होईल असा हा ग्रंथ विविध ज्ञानशाखांचा समन्वयात्मक विचार समजून घेण्यासाठी निश्चितच पूरक ठरेल. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे उपरोक्त चार घटकांवर प्रसिध्द इतिहास तज्ज्ञ, जल अभ्यासक डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांच्या साधनेचे व चिंतनाचे सार होय.

Additional information

Weight 370 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

309

ISBN

978-93-92204-30-2

You may also like…