Out of stock

Israyalchi Mosad – इस्त्रायलची मोसाद

Mossad short form of HaMossad leModi in Hebrew meaning Institute for Intelligence and Special Operations is the national intelligence agency of Israel. Author Pankaj Kaluwala has given detailed information along with maps in this Israyalchi Mosad book. This is revised Third edition of the book.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹700.00.Current price is: ₹600.00.

Out of stock

Email when stock available

Description

मूठभर देशाची चिमूटभर गुप्तचर संस्था हे मोसाद या संस्थेचे चे खरे स्वरूप आहे. मात्र कारवाया जगद्व्यापी आहेत. भल्याभल्यांनाही पुरून उरणाऱ्या. आजूबाजूला असलेली अरब शत्रू राष्ट्रे, इस्लामी दहशतवादी, आंतरराष्ट्रीय राजकारणातील शहकाटशह यातून मोसादनेच आतापर्यंत आपल्या मातृभूमीला अक्षरश: तारलं आहे. तिच्याच कारवायांचा थोडक्यात मागोवा घ्यायचा हा प्रयत्न लेखक पंकज कालुवाला यांनी केलेला आहे. पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती वाढीव मजकूर व नकाशांनी परिपूर्ण आहे.

Additional information

Weight 600 g
Dimensions 14 × 5 × 21.5 cm
Book Author

First Edition

2012

Current Edition

2020

Format

Paperback

Language

Marathi

Pages

630

ISBN

978-93-80875-38-5