Himalayaranyak – हिमालयारण्यक

The book Wild Himalaya written by Stephen Alter has been translated by Ashlesha Gore in Marathi. Author Stephen Alter, who was born in Mussoorie in Uttarakhand and lived in the Himalayas for many years, has presented a natural history of this mountain range in this Himalayaranyak book. The author has included rivers, flora, birds, animals, folklore.

Book Author

,

Category: Tag:

Original price was: ₹650.00.Current price is: ₹590.00.

In stock

Description

Wild Himalaya या स्टीफन ऑल्टर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हिमालयारण्यक हा अनुवाद आश्लेषा गोरे यांनी केलेला आहे. उत्तराखंडातील मसुरी येथे जन्म झालेल्या व अनेक वर्षे हिमालयात राहिलेल्या लेखक स्टीफन ऑल्टर यांनी या पर्वतरांगेचा निश्चित असा नैसर्गिक इतिहास या पुस्तकात मांडलेला आहे. यात नद्या, वनस्पतीसृष्टी, पक्षी, प्राणी, लोककथा यांचा समावेश लेखकाने केलेला आहे.

You may also like…