Hal Satvahanachi Gatha Saptashatichi – हाल सातवाहनाची गाथा सप्तशतीची
Gatha Saptashatichi is an ancient collection of Indian poems in Maharashtri Prakrit language. The poems are about love and love’s joy. Gatha Saptasati is one of the oldest known Subhashita-genre text. It deals with the emotions of love and has been called as opposite extreme to Kamasutra.
₹1,000.00 Original price was: ₹1,000.00.₹940.00Current price is: ₹940.00.
In stock
Description
हे पुस्तक सदाशिव आ. जोगळेकर यांनी संपादित केलेले आहे. महाराष्ट्री प्राकृत भाषेमध्ये लिहिलेले सुभाषित स्वरूपातील हे सगळ्यात प्राचीन पुस्तक आहे.
शालिवाहन राजा हाल सातवाहन (इसवी सन पूर्व २०० ते इस २००) याने केलेल्या गाथारूपी लोककाव्याच्या व काही स्वतः रचलेल्या गाथांच्या एकत्रित संग्रहास गाहा सत्तसई अथवा गाथासप्तशती असे म्हणतात. गाहा सत्तसई हा, इतर संशोधकांसोबतच स.आ. जोगळेकर यांच्या मतानुसार महाराष्ट्री प्राकृत भाषेत असलेला आणि महाराष्ट्रात रचना झालेला कालानुक्रमे आद्यग्रंथ आहे,तर त्याच्या गुणांनी अग्रगण्य आहे. प्राचीन व बहुमोल सुभाषितांचा संग्रह आहे, साहित्यशास्त्रज्ञांनी त्यातील वचने उधृत केली आहेत; रसिक पंडितांनी त्यावर टीका लिहिल्या आहेत.
Ref – English Reference, मराठी संदर्भ
Additional information
Weight | 1050 g |
---|---|
Dimensions | 23.5 × 3 × 18 cm |
Book Author | |
Format | Paperback |
Language | Marathi |
Pages | 794 |
Related products
-
Out of stock
₹160.00Original price was: ₹160.00.₹145.00Current price is: ₹145.00. -
Aithihasik Striya – ऐतिहासिक स्त्रिया
Book Author ₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
Category
- All Forts (112)
- Archaeology (115)
- History (608)
- Kids (48)
- Language (23)
- Mughal (44)
- Nature (179)
- Other Books (106)
- Peshwa (193)
- Region (168)
- Sambhaji (37)
- Shivaji (243)
- Short Trips (44)
- Temples (94)
- Trekking (19)