GagabhattKruta Samayanaya – गागाभट्टकृत: समयनय:

GagabhattKruta Samayanaya is a 27 page book (Pothi). The author of this book is Gagabhatta. It was written in 1680 having 268 verses. He had written this book for Sambhaji Maharaj. This book contains information about the major vratas and festivals which are to be performed from Chaitra to Falgun months. Editors are Prabhakar Joshi, Pramod Lale, Shridhar Date and Bhagyashri Karandikar.

Book Author

,

Category: Tag:

Original price was: ₹100.00.Current price is: ₹99.00.

In stock

Description

समयनय ही २७ पृष्ठे असलेली पोथी आहे. या पोथीचे लेखक गागाभट्ट हे आहेत.ही पोथी इ.स. १६८० मध्ये लिहिली होती. ही पोथी त्यांनी संभाजी महाराजांसाठी लिहिली होती. २६८ श्लोकांच्या या पोथीत तिथी निर्णय हा महत्त्वाचा विषय आहे. चैत्र ते फाल्गुन या मध्ये जी प्रमुख व्रते आणि उत्सव आहेत, ती नक्की कोणत्या वेळी करावीत याची माहिती या पोथीत आहे. गागाभट्टकृत: समयनय: या पोथीचे बालबोध रुपांतर व संपादन प्रभाकर जोशी, प्रमोद लाळे, श्रीधर दाते, भाग्यश्री करंदीकर यांनी केलेले आहे.

Additional information

Weight 170 g
Dimensions 18.5 × 1 × 24 cm
Book Author

,

First Edition

2000

Format

Paperback

Language

Marathi, Sanskrit

Pages

64