Delhi Saltanatcha Itihas – दिल्ली सल्तनतचा इतिहास

Delhi Saltanatcha Itihas book gives history of Delhi during the period of 1200 to 1526 AD. It includes attacks by Turki, Khilji, Tughalak, Sayyad and Lodhi dynasty. This book also describes Social, political and financial strategies in Delhi Saltanat, written by Dr. Deepa Savale-More, Ghanashyam Mahadik and Kishorkumar Gavhane.

Original price was: ₹250.00.Current price is: ₹230.00.

Out of stock

Email when stock available

Description

या पुस्तकात इ.स. १२०० ते १५२६ या काळातील तुर्कांचे हिंदुस्थानावरील आक्रमण, खिलजी, तुघलक, सय्यद आणि लोदी घराण्याची माहिती दिलेली आहे. तसेच देवगिरीचे यादव, बहामनी साम्राज्य आणि विजयनगर साम्राज्य यांची माहिती दिलेली आहे. दिल्ली सल्तनत मधील धार्मिक धोरणे, केंद्रीय आणि प्रांतिक प्रशासन तसेच आर्थिक व सामाजिक जीवन व धार्मिक पंथांची माहिती दिलेली आहे.
नाथ, महानुभाव, वारकरी पंथ, शीख संप्रदाय व सुफी संप्रदायाची माहिती दिलेली आहे.तीन लेखकांनी मिळून हे पुस्तक लिहिलेले आहे.

Additional information

Weight 280 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

, ,

First Edition

2014

Format

Paperback

Language

Marathi

Pages

262

ISBN

978-93-80876-69-6