Chiturgadcha Vedha – चितूरगडचा वेढा

Chiturgadcha Vedha – Chiturgad fort was captured by Allauddin Khilaji in 1303 AD. Again in 1567 AD, Akbar tried to capture this fort. This book describes the battle in 1567 AD, written by Nagesh vinayak Bapat.

Original price was: ₹100.00.Current price is: ₹85.00.

Out of stock

Email when stock available

Description

चितूरगड हा एक विस्तीर्ण किल्ला आहे. इ.स. १३०३ साली अल्लाउद्दीन खिलजीने या किल्ल्यावर भयानक हल्ला केला होता व त्यात हा किल्ला उडवून दिला होता. पुढे इ.स. १५६७ साली अकबरानेही या किल्ल्याला वेढा देऊन या किल्ल्यावर कब्जा मिळवण्याचा कसा प्रयत्न केला याचे वर्णन या पुस्तकात केलेले आहे. या वेढ्यात उदयसिंह पळून गेला असतानाही राणी दुर्गावतीने महाअग्निप्रवेश केला होता.

Additional information

Weight 100 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1923

Current Edition

2018

Format

Paperback

Language

Marathi

Pages

88