ch. Rajaram Maharaj – छ. राजाराम महाराज

Dr. P. S. Jagtap has reviewed the reign of ch. Rajaram Maharaj, which spanned from February 12, 1689, to June 2, 1700. Chhatrapati Rajaram Maharaj was compelled to leave Raigad and seek refuge in the Jinji Fort in Karnataka. Although he had a tenure of only eleven years, his reign was commendable from the perspective of public welfare.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹100.00.Current price is: ₹90.00.

In stock

Description

डॉ. पी. एस. जगताप यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. छत्रपती राजाराम महाराजांचा यांचा कालखंड १२ फेब्रुवारी १६८९ ते २ जून १७०० पर्यंतचा होता. स्वराज्यावर दुःखाचे सावट असतांना छत्रपती राजारामांना रायगड सोडून कर्नाटकातील जिंजीच्या किल्ल्यात आश्रय घ्यावा लागला. त्यांना फक्त ११ वर्षेच राज्यकारभार पाहण्यास अवधी मिळाला तरीही त्यांची कारकिर्द जनहिताच्या दृष्टीने प्रशंसनीय होती.

Additional information

Weight 80 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

64

ISBN

978-81-961-361-9-2

You may also like…