Bhuwarsa Paryatan – भूवारसा पर्यटन

Geoheritage tourism is one of the modern ideas, in the study of geoheritage and tourism, the main focus is on the landscape made up of natural landforms and landforms in a particular region. Information about 62 such places are given in Bhuwarsa Paryatan book by the author Dr. Shrikant Karlekar.

Original price was: ₹650.00.Current price is: ₹590.00.

In stock

Description

पर्यटकांच्या जिज्ञासू वृत्तीचं समाधान करण्यासाठी नव नवीन संकल्पना सध्या पुढे येत आहेत. भूवारसा स्थळ पर्यटन (Geoheritage tourism) ही त्यातलीच एक आधुनिक कल्पना, भूवारसा स्थळांच्या अभ्यासात आणि पर्यटनामधे मुख्य भर हा एखाद्या विशिष्ट प्रदेशातील नैसर्गिक भूरूपे व भू-आकार यांनी बनलेल्या भूदृष्यावर (Landscape) असतो. त्यामुळे अशी ठिकाणे शोधणे व त्यांच्या भूशास्त्रीय क्षमतेचे मूल्यमापन करणे या गोष्टी यात महत्वाच्या ठरतात. भूवारसा पर्यटन या पुस्तकांत अशाच ६२ स्थळांची माहिती लेखक डॉ. श्रीकांत कार्लेकर यांनी दिलेली आहे.

Additional information

Weight 510 g
Dimensions 22 × 2 × 28 cm
Book Author

First Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

294

ISBN

978-93-91948-54-2

You may also like…