Bharatachi Kulkatha – भारताची कुळकथा

This is revised edition of Paryavaran ani Sanskruti book written by Dr. M.K. Dhawlikar. Indian history, archaeological excavations and ancient history is explained in this book.

Original price was: ₹450.00.Current price is: ₹421.00.

In stock

Description

पर्यावरण आणि संस्कृती या २००४ साली प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाची ही सुधारित व वाढीव आवृत्ती आहे असे लेखकाने डॉ. म. के. ढवळीकर यांनी प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. भारताचा इतिहास सुरु कधी होतो? इतिहासाचा प्रवास कुठल्या आधारावर मांडायचा? पर्यावरण, आर्थिक व सामाजिक बाबी, पुरातत्वीय उत्खननातून मिळालेले पुरावे अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून प्रागऐतिहासिक काळापासून मांडलेला भारताचा हा इतिहास आहे.

Additional information

Weight 510 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

356

Current Edition

2017

ISBN

978-81-7434-667-4