Ashmak – अश्मक

Ashmak is the region in between South of Godavari and Manjara River. This area covers Nanded, Latur, Osmanabad, some parts of Beed, Adliabad, Nizamabad, Medak from Telangana and Beedar from Karnataka state. Ashmak is the settlement of Aryans, which came from North and settled down at Bodhan near Godavari River, written by Sudhakar Deshmukh.

180.00

Out of stock

Email when stock available

Description

उत्तरेकडून आर्यांचे दक्षिणेत आगमन झाले. दक्षिणेत प्रथम वस्ती इ.स.पूर्व सहाव्या शतकात गोदावरी नदीकाठी बोधन या ठिकाणी झाली. तेव्हापासून गोदावरीच्या दक्षिणेकडे आणि गोदावरीची उपनदी मांजरा यांच्या दोआबात एक संस्कृती विकसित होत गेली.ती प्राचीन काळी अश्मक या नावाने ओळखली जात होती. अश्मक या प्रदेशात आजचे नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीडचा काही भाग व आदिलाबाद, निझामाबाद,मेदक हे तेलंगणातील भाग व बिदर हा कर्नाटकातील भाग येत होता. या सर्वाचे सविस्तर वर्णन या पुस्तकात दिलेले आहे.

Additional information

Weight 180 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2016

Format

Paperback

Language

Marathi

Pages

160