Ase Apale Thane – असे आपले ठाणे

Sadashiv tetvilkar’s book Ase Apale Thane sheds new light on the history of Thane city. It would not be wrong to say that the history of Thane is older than that of Mumbai. Thane is not only the present Thane city, but more or less includes the entire Thane district. He has given a review of all the important events from British colonialism to the 20th century in this book.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹450.00.Current price is: ₹425.00.

In stock

Description

दुर्गप्रमी सदाशिव टेटविलकरांचे असे आपले ठाणे हे पुस्तक ठाणे शहराच्या इतिहासावर नवा प्रकाश टाकणारे आहे. ठाण्याचा इतिहास मुंबईपेक्षा प्राचीन आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ठाणे म्हणजे फक्त आत्ताचे ठाणे शहर नाही, तर कमी-अधिक प्रमाणात सगळ्या ठाणे जिल्ह्याचाच यामध्ये समावेश होतो. इंग्रजांच्या वसाहतवादापासून ते अगदी विसाव्या शतकापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे.

Additional information

Weight 410 g
Dimensions 17.5 × 2 × 23.5 cm
Book Author

First Edition

2019

Format

Paperback

Language

Marathi

Pages

246

ISBN

978-93-87377-01-1

You may also like…