Arogyadayi Ranbhajya – आरोग्यदायी रानभाज्या

In Arogyadayi Ranbhajya book author Madhukar Bachulkar has given information on vegetables available in Sahyadri Ranges.

Book Author

Category:

Original price was: ₹340.00.Current price is: ₹330.00.

In stock

Description

जंगलात आढळणाऱ्या अनेक वनस्पतीही मानवी आहाराच्या भाग असतात. या पुस्तकात अशाच ६१ रानभाज्यांची रंगीत छायाचित्रांसह सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रत्येक रानभाजीचे शास्त्रीय नाव, स्थानिक नाव, त्यांचे आढळस्थान, आरोग्यास पोषक गुणधर्माची माहिती, तसेच त्या रानभाजीपासून बनवल्या जाणाऱ्या विविध रुचकर आणि पोषक अशा पाककृती देण्यात आलेल्या आहेत.

Additional information

Weight 280 g
Dimensions 16.5 × 1 × 24 cm
Book Author

First Edition

2016

Format

Paperback

Language

Marathi

Pages

160

ISBN

978-93-86-204-19-6

You may also like…