Akhercha Samrat – अखेरचा सम्राट

Akhercha Samrat is detailed biography of Aurangjeb. Samrat Ahok was the the first Emperor and Aurangjeb was the last Emperor. This book is written by Pradip S. Mhaisekar by taking into account around 105 reference books.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹700.00.Current price is: ₹630.00.

In stock

Description

औरंगजेबाची ही चरित्रात्मक कादंबरी आहे. लेखकाने खूप संदर्भ ग्रंथ वापरले आहेत व पुस्तकाच्या सुरवातीलाच प्रकारणांप्रमाणे संदर्भ दिलेले आहेत. त्यामुळे जरी ही कादंबरी असली तरी संदर्भांमुळे ती वाचनीय झालेली आहे. प्रदीप म्हैसेकर यांनी या कादंबरीस अखेरचा सम्राट असे नाव दिले कारण पहिला सम्राट हा अशोक राजा होता तर औरंगजेब हा अखेरचा सम्राट होता ज्याने भारतभर राज्य केले. या कादंबरीत म्हैसेकर यांनी राजा आणि माणूस म्हणून औरंगजेबाचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. ७४१ पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकात १०५ संदर्भ ग्रंथांचा अभ्यास लेखकाने केला आहे.

Additional information

Weight 1360 g
Dimensions 18.5 × 2 × 25 cm
Book Author

First Edition

2013

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

741

ISBN

978-93-81948-60-6