Ajaramar Udgar

Ajaramar Udgar -In this book author Ninad Bedekar has given 201 excerpt of Sants, singers, actors and renowned persons working in various fields.

Book Author

Category:

145.00

In stock

Description

अजरामर उद्गार – या पुस्तकात श्री. निनाद बेडेकर यांनी संत, क्रांतिकारक,गायक, वादक, नट, इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे 201 उद्गार संकलित केलेले आहेत. या उद्गारांच्या पाठीमागचा इतिहास, व्यक्तींची माहिती, प्रसंगाची माहिती वाचकाला मिळावी असा हा लेखकाचा प्रयत्न आहे. या पुस्तकाचे कोणतेही पृष्ठ काढून वाचावे अशी पुस्तकाची योजना आहे.

Additional information

Weight 200 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2015

Format

Paperback

Language

Marathi

Pages

159