Agryahun Sutka Ajit Joshi – आग्राहून सुटका अजित जोशी

Agryahun Sutka – This book is written by Dr. Ajit Joshi. Shivaji Maharaj’s visit to Aurangjeb at Agra and Escape from Agra along with Sambhaji is described in this book along with proper references.

Book Author

Category: Tags: , ,

Original price was: ₹330.00.Current price is: ₹315.00.

In stock

Description

आग्राहून सुटका या पुस्तकात इ.स. १६६६ मध्ये आग्र्याला काय घडले? शिवाजी महाराज नजरकैदेत का अडकले? आग्र्याहून निसटण्यासाठी राजांनी कोणता कट रचला? मोगलांची दिशाभूल करून शिवाजीमहाराज नजरकैदेतून कसे निसटले? संभाजीराजांना कसे सोडवले? या सर्व घटनांचा अस्सल कागदपत्रे, बखरी व तर्क शास्त्राचा आधार घेऊन शिवाजी महाराजांच्या आग्राहून सुटकेचा विषय या पुस्तकात मांडलेला आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे न्यायमूर्ती म. गो. रानडे पारितोषिक मिळालेले आहे.

Additional information

Weight 460 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1997

Current Edition

2016

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

304

You may also like…