Adnyapatra-R-C-Dhere – आज्ञापत्र–R-C-ढेरे

Adnyapatra-R-C-Dhere – Edited by R.C.Dhere. Author has used copy pulished by Rajwade Sanshodhan Mandal, Dhule for this compilation along with authors note.

125.00

In stock

Description

रामचंद्र अमात्य प्रणीत स्वराज्यनीतीचे हे आज्ञापत्र श्री. रा. चिं. ढेरे यांनी संपादित केलेले आहे. राजवाडे संशोधन मंडळाने प्रकाशित केलेली पाठवृत्तीच आवश्यक त्या संस्कारांसह संपादक श्री. ढेरे यांनी स्वीकारली आहे. संपादकाने विवेचक प्रस्तावना, विस्तृत टिपा, उपयुक्त परिशिष्टे व शब्दकोष यांचा समावेश केलेला आहे.

Additional information

Weight 170 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

1960

Current Edition

2014

Format

Paperback

Language

Marathi

Pages

151

ISBN

978-93-84416-07-2