A Chya Katha – अ च्या कथा

Dr. Avinash Sowani Architect by profession and Ph.D. in History.
So far he has written research books on history, architecture, historical novels. However, a little aside from history, he also wrote fiction. A Chya Katha is a collection of such selected stories written by him.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00.

In stock

Description

डॉ. अविनाश सोवनी व्यवसायाने आर्किटेक्ट.
आजवर त्यांनी इतिहासावर आधारीत लेखमाला लिहील्या, त्यांनी लिहीलेले ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, स्थापत्यविषयक संदर्भ ग्रंथ, ऐतिहासिक कादंबर्‍याही प्रकाशित झालेल्या आहेत.
तथापि, इतिहासातून जरा बाजूला होऊन त्यांनी कथालेखनही केले. त्यातीलच काही निवडक कथांचा संग्रह, ‘अ’ च्या कथा, वाचकांसमोर येत आहे.

You may also like…