Badodyache Rajyakarte – बडोद्याचे राज्यकर्ते

In August 1879 F.A.H. Elliot published The Rulers of Baroda book which describes history of Sardar Gaikwad in Baroda area during Peshwa and British period. Vinayak B. Paranjape has translated this book in Marathi as Badodyache Rajyakarte.

Book Author

,

Category:

Original price was: ₹350.00.Current price is: ₹315.00.

Out of stock

Email when stock available

Description

एफ. ए.एम. इलियट यांनी लिहिलेल्या रुलर्स ऑफ बरोडा या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. सन १८७९च्या ऑगस्ट महिन्यात या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. विनायक बी. परांजपे यांनी या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. पेशवा काळात बडोदा व परिसरात चौथाई वसूल करण्याचे अधिकार मिळाल्यापासून ते इंग्रज काळातील १८७५ साली सयाजीराव गायकवाड यांचे बडोदा संस्थानाचे प्रमुख होणे हा इतिहास लेखकाने या पुस्तकात मांडलेला आहे.

Additional information

Weight 250 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

,

First Edition

1879

Current Edition

2021

Format

Paperback

Language

Marathi

Pages

271

ISBN

978-81-948162-7-0