Nadi Aani Stritva – नदी आणि स्त्रीत्व

Anne Feldhaus has written this book Rivers and Femininity in English. Author has been immersed in the study of rivers, religious traditions, folklore of Maharashtra for the last forty five years and the book has been shaped by her hard work, travel, medical practice, research and study. It has been beautifully translated by Vijaya Deo in Marathi as “Nadi Aani Stritva – Maharashtratil Nadyanche Dharmik Mahattva”. The study of the rivers flowing through Maharashtra has not only been proved on the basis of the old texts or the greatness of the rivers, but they have also circulated the creeks of all these rivers.

Original price was: ₹450.00.Current price is: ₹400.00.

Out of stock

Email when stock available

Description

ऑन फेल्डहाऊस यांनी गेली पंचेचाळीस वर्षे महाराष्ट्राच्या नद्या, धार्मिक परंपरा, लोकजीवन यांच्या अभ्यासात स्वत:ला झोकून दिले असून ‘नदी आणि स्त्रीत्व’ हे पुस्तक त्यांचे कष्ट, भ्रमंती,चिकित्सकवृत्ती, संशोधन आणि अभ्यासातून आकाराला आले आहे. त्याचा विजया देव यांनी सुंदर अनुवाद केला आहे.
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्यांचा अभ्यास केवळ संबंधित जुने ग्रंथ वा नद्यांची माहात्म्ये, पोथ्या यांच्या आधारे सिद्ध केला नसून या सर्व नद्यांच्या कैक परिक्रमा करत त्यांनी नदीकाठ पिंजून काढले आहेत. अक्षरश: हजारो लोकांशी त्या बोलल्या आहेत. त्यातून त्यांना महाराष्ट्रातल्या नद्यांशी निगडित कथा, विधी आणि देवतांच्या माहितीचा प्रचंड खजिना सापडला. लोकमानसात या नद्यांचे स्थान देवदेवतांचे असून आपल्या जीवनात सुफलदायित्व आणि इतर ऐहिक मूल्यांची अपेक्षापूर्ती नद्यांमुळे होते अशी लोकांची श्रद्धा असते. हे लक्षात घेता हे पुस्तक धार्मिक इतिहासाच्या भक्कम पायावर उभे आहे हे लक्षात येईल.

Additional information

Weight 490 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

,

First Edition

2014

Format

Paperback

Language

Marathi

Pages

416

ISBN

978-93-84416-01-0