Nisargasampanna Vaibhavshali Diveagar – निसर्गसंपन्न वैभवशाली दिवेआगर

Diveagar is a small village in district Raigad. It was popular for Gold idol of Ganesh. Few years back it was stolen. But still the Diveagar place is very beautiful and is near to sea. Author Parag Pimpale has described in detail all the places to be visited at and near Diveagar along with its history and geography. Nisargasampanna Vaibhavshali Diveagar book also describes in detail phone numbers and facilities available of Home stays, Resorts in and around Diveagar. Full colour printing and pictures made this book very attractive and informative.

Original price was: ₹450.00.Current price is: ₹425.00.

In stock

Description

दिवेआगर हे रायगड जिल्ह्यातील निवांत शांत व समुद्रकिनारी असणारे एक छोटेखानी गाव आहे. पूर्वी सोन्याच्या गणपतीमुळे हे गाव प्रसिद्ध होते. पण त्या गणपतीची चोरी झाली पण तरीही या गावात व याच्या आजूबाजूला पाहण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. लेखक श्री. पराग पिंपळे यांनी या सर्व गोष्टी ही ठिकाणे या पुस्तकात मांडलेली आहेत. दिवेआगरचा इतिहास भूगोल व परंपरा सुद्धा दिलेल्या आहेत. येथील होम स्टे, हॉटेल्स, निवास व न्याहारी व्यवस्था यांची सविस्तर दूरध्वनी क्रमांक, असणाऱ्या सोयी याची माहिती दिलेली आहे.
एकंदरीत दिवेआगर गावाची संपूर्ण माहिती या पुस्तकात लेखकाने सविस्तरपणे मांडली आहे. रंगीत छायाचित्रांमुळे हे पुस्तक आकर्षक झाले आहे.

Additional information

Weight 520 g
Dimensions 22 × 1 × 28.5 cm
Book Author

First Edition

2018

Format

Paperback

Language

Marathi

Pages

113

ISBN

978-93-80234-64-9