RushiTarpan – ऋषितर्पण

The title RushiTarpan means worship of sages – this book has created a personal vision of the scholars of Marathi history who have seen the soul of history through the penance of their research. This includes eleven historical sages like Vasudevshastri Khare, G. H. Khare, Dr. Pandurang Pisurlekar, D.V. Apte, Setumadhavrao Pagdi, D. V. Potdar, Sir Jadunath Sarkar, Riyasatkar Govind S. Sardesai, Trimbak S. Shejwalkar, Y.N. Kelkar. Along with their work, their personal joys and sorrows, their courage, their sacrifice, are discussed. The book RushiTarpan is a tribute by the author Prof. S.S. Puranik to the historical researchers who have become like sages themselves through the intense penance of our history.

Original price was: ₹600.00.Current price is: ₹500.00.

In stock

Description

ऋषितर्पण या शीर्षकाचा अर्थ ऋषींचे पूजन – या ग्रंथात आपल्या संशोधनाच्या तपश्चर्येने इतिहासाच्या आत्म्याचे दर्शन झालेल्या मराठी इतिहासाच्या अभ्यासकांचे व्यक्तिदर्शन घडवले आहे. यामध्ये वासुदेवशास्त्री खरे, ग. ह. खरे, डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर, द.वि. आपटे, सेतूमाधवराव पगडी, द. वा. पोतदार, सर जदुनाथ सरकार, रियासतकार गोविंद स. सरदेसाई, त्र्यंबक शं. शेजवलकर, य.न. केळकर अशा अकरा इतिहास ऋषींचा समावेश आहे. त्यांच्या कार्याबरोबर त्यांची वैयक्तिक सुखदुःखे, त्यांचे धैर्य, त्यांचा त्याग, यांचे विवेचन प्रस्तुत केले आहे. ऋषितर्पण हा ग्रंथ म्हणजे आपल्या इतिहासाच्या प्रखर तपश्चर्येने स्वतःच ऋषितुल्य झालेल्या इतिहास संशोधकांना लेखक प्रा. श. श्री. पुराणिक यांनी केलेले वंदन आहे.

Additional information

Weight 800 g
Dimensions 14.5 × 3 × 21.5 cm
Book Author

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

596

You may also like…