12 July 1961 – १२ जुलै १९६१

12 July 1961 marks the devastation caused to the city of Pune due to the bursting of the Panshet Dam and that is the subject of this novel. The Panshet flood changed the face of Pune city. This novel written by Mrs. Ashlesha Mahajan explores the complexities of eternal human relationships through the lens of a historical event.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹450.00.Current price is: ₹405.00.

In stock

Description

विविध साहित्य प्रकारांत सहजगत्या आणि तितक्याच यशस्वीपणे संचार करणाऱ्या श्रीमती आश्लेषा महाजन यांची १२ जुलै १९६१ ही पहिलीच कादंबरी. हा दिवस पानशेत धरण फुटल्यामुळे झालेल्या पुणे शहराच्या वाताहतीचा आहे आणि तोच या कादंबरीचा विषय आहे. पानशेतच्या प्रलयामुळे पुणे शहराचा चेहरामोहराच बदलून गेला. एका ऐतिहासिक घटनेची मीमांसा करण्याच्या निमित्ताने शाश्वत मानवी संबंधाची गुंतागुंत उलगडणारी ही कादंबरी आहे.

Additional information

Weight 330 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2021

Format

Paperback

Language

Marathi

Pages

282

ISBN

978-81-951769-5-3

You may also like…