Punyache Sukhakarta – पुण्याचे सुखकर्ता

Punyache Sukhakarta – This book contains information and history of various Ganesh temples along with Ganesh festival in Pune written by Swapnil Nahar and Suprasad Puranik.

200.00 180.00

In stock

Description

पुण्याचे आणि गणेशोत्सवाचे नाते अतूट आहे. या पुस्तकात पुण्यातील मानाच्या पाच गणपतींविषयी माहिती, प्रसिद्ध गणपती मंडळे व त्यांच्या मूर्ती तसेच महत्त्वाची ऐतिहासिक गणपती मंदिरे यांची माहिती दिलेली आहे. पुण्यातील प्रसिद्ध मूर्तींचे शिल्पकार, तालामिंमधील गणपती, तसेच रंजक किस्से यांची माहिती या पुस्तकात दिलेली आहे.

Additional information

Weight 200 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

,

First Edition

2020

Format

Paperback

Language

Marathi

Pages

128

ISBN

978-93-88550-14-7