Padmashree Vishnu Shridhar Wakankar – पद्मश्री विष्णू श्रीधर वाकणकर

This book takes review of work done by Padmashree Vishnu Shridhar Wakankar and his contribution in India Archaeology. Originally written by Virendra Nath Misra and translated in Marathi by Pramod Joglekar.

Original price was: ₹60.00.Current price is: ₹59.00.

In stock

Description

या पुस्तकाचे मूळ संपादक वीरेंद्रनाथ मिश्रा हे आहेत व श्री. प्रमोद जोगळेकर यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. भारतीय प्राचीन इतिहासाच्या क्षेत्रात वाकणकर यांनी माळवा उत्खनन, भीमबेटका शोध आणि लुप्त सरस्वती नदी या तीन विषयांना चालना दिली होती. संस्कार भारती या संस्थेचे ते पहिले महामंत्री होते. मनोती, कायथा, आझादनगर व दंगवाडा अशा मध्यप्रदेशातील पुरातत्व स्थानाचे उत्खनन त्यांनी केलेले होते.

Additional information

Weight 130 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

,

First Edition

2002

Format

Paperback

Language

Marathi

Pages

88