Vidarbhatil Kille – विदर्भातील किल्ले

Author Shripad Chitale describes 26 forts from Nagpur, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Nanded, Amaravati, Akola, Buldana, Chindwada districts in Vidarbhatil Kille book.

59.00

In stock

Description

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलडाणा, छिंदवाडा या विदर्भातील जिल्ह्यातील २६ किल्ल्यांचा मागोवा लेखक श्रीपाद चितळे यांनी या पुस्तकात घेतलेला आहे. यात नरनाळा, बाळापूर, आमनेर, रामटेक,वैरागड, टिपागढ, गाविलगड अशा विविध किल्ल्यांची माहिती दिलेली आहे.

Additional information

Weight 120 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2005

Current Edition

2009

Format

Paperback

Language

Marathi

Pages

83