VanyaJeevSanvardhan – वन्यजीवसंवर्धन

VanyaJeevSanvardhan book describes How to protect Wild life. Classification of wild animals, body parts, science and food habits of wild animals, written by N.P. Dakshinkar, V. M. Dhoot, A.D. Kholkute, G. R. Bhojane, V.V. Upadhye.

Original price was: ₹250.00.Current price is: ₹235.00.

In stock

Description

हे पुस्तक डॉ. ना. पु. दक्षिणकर, डॉ. वि.म.धूत, डॉ. अ.द.खोलकुटे, डॉ. गौ.रा.भोजने व डॉ. शि.वि. उपाध्ये यांनी लिहिलेले आहे.
वन्यजीव संवर्धना बाबत लोकांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून हे पुस्तक लिहिलेले आहे. या संशोधनपर पुस्तकात वन्यप्राण्यांचे वर्गीकरण, शरीररचना, शरीरक्रिया विज्ञान, खाद्यजीवन अशा वन्यजीवांशी संबंधित अनेक विषयांचा मागोवा घेतलेला आहे. जंगलात मुक्त विहार करणाऱ्या आणि तरीही आपल्याला अपरिचित असणाऱ्या वन्यप्राण्यांना अधिक चांगलं समजून घ्यायची संधी हे पुस्तक देते.

Additional information

Weight 260 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

, , , ,

First Edition

2011

Format

Paperback

Language

Marathi

Pages

270