Thorale Madhavrao Peshwe – थोरले माधवराव पेशवे

Thorale Madhavrao Peshwe – This Book describes short history of Thorle Madhavrao Peshwe written by Dhanajay Acharya.

Original price was: ₹125.00.Current price is: ₹110.00.

Out of stock

Email when stock available

Description

नानासाहेब पेशवे यांच्या निधनानंतर पेशवेपदावर आलेल्या माधवरावांनी पानिपताच्या लढायीनंतर झालेले मराठ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अखंड परिश्रम घेतले. आपल्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीत निजाम व हैदर या शत्रूंचा पुरता बंदोवस्त केला व उत्तर भारतात सुद्धा पुन्हा पेशव्यांचा दरारा निर्माण केला. शाहआलम हा पेशव्यांच्या संरक्षणाखाली दिल्लीच्या सिंहासनावर ६ जानेवारी १७७२ मध्ये बसला. पण माधवरावांचे वयाच्या २८व्या वर्षी १८ नोव्हेंबर १७७२ रोजी निधन झाले. हा सर्व इतिहास या पुस्तकात थोडक्यात मांडलेला आहे.